टाटा, बिर्ला, अंबानी, मित्तल हे आज उद्योगजगतातले सगळे उत्तुंग उद्योजक आहेत. पण या सगळ्यांनी सुरुवात केली ती शून्यातून. प्रत्येक उद्योजकांसाठी हे आदर्श आहेत. या उद्योजकांतील गुण आपल्या प्रत्येक उद्योजकांत असल्यामुळेच आपण उद्योगात पाय रोवून उभे आहात. गरज आहे ती गुण समाजासमोर आणण्याची. आपले हे गुण समाजासमोर आणण्यासाठीच युक्ती मीडिया कन्सल्टन्सी या जनसंपर्क क्षेत्रातील कंपनीने एक प्रभावी पाऊल उचलले आहे, ‘युक्ती उद्योगाची’ या ब्लॉगच्या माध्यमातून. ‘युक्ती उद्योगाची’ हा ब्लॉग त्या प्रत्येक उद्योजकासाठी व्यासपीठ आहे ज्यांना आपला उद्योग लोकांपर्यत पोहोचवायचा आहे. ब्लॉग हे आजच्या सोशल मीडियाच्या विश्वातील एक सशक्त माध्यम आहे. ब्लॉग हे माध्यम अल्पावधीत आपणांस जगभरात पोहोचविते. आपली उद्योजकीय यशोगाथा ब्लॉगच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी आम्हांस पुढील क्रमांकावर संपर्क साधू
No comments:
Post a Comment