Monday, February 27, 2017
Friday, February 24, 2017
अकोल्यात बलशाली राष्ट्रवादी काॅग्रेसला मोठी घरघर. भाजपचा सर्वाधिक 3 जागांवर विजय
अकोल्यात बलशाली राष्ट्रवादी काॅग्रेसला मोठी घरघर. भाजपचा
सर्वाधिक 3 जागांवर विजय. युतीने प्रथमच पंचायत समिती राष्ट्रवादीच्या
ताब्यातून अक्षरशः हिसकावून घेतली. 12 पैकी भाजप शिवसेनेला 8 जागांवर
विजय.
म.टा.वृत्तसेवा, अकोले,
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 3 जागांवर विजय मिळविला. भाजपचे जिल्हा परिषदेच्या गट व गणातून सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे अकोले तालुक्यात भाजपला शंभर टक्के विजय प्राप्त झाला आहे. या पाठोपाठ राष्ट्रवादी काॅग्रेसला जिल्हा परिषदेच्या 2 व शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यातून युतीने प्रथमच अक्षरशः हिसकावून घेतली आहे. पंचायत समितीच्या एकूण 12 जागांपैकी भाजप - 4, शिवसेना - 4, राष्ट्रवादी - 4 असे बलाबल राहीले आहे. एकंदरीत अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या गेल्या अनेक वर्षापासून बलशाली असलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेसला मोठी घरघर लागली असल्याचे चित्र या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. सातेवाडी गटातून डाॅ. किरण लहामटे हे 5764 सर्वात जास्त मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. तर 113 सर्वात कमी मताधिक्य मिळवून दत्तात्रय देशमुख विजयी झाले. कोतूळ गट आणि कोतूळ गणातील दोन एव्हीएम मशिन लाॅक झाल्याने तंत्रज्ञ येईपर्यंत मतदान यंत्रणेने भोजनाचा आस्वाद घेत वेळ घालवला. यामुळे कोतूळ गट व गणातील मतमोजणीची आकडेवारी सायंकाळी तंत्रज्ञ आल्यावर जाहीर करण्यात आल्याने एकूणच निकाल जाहीर करण्यात खूप उशीर झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
निवडणुक मतदानानंतर सर्व मतपेट्या पाॅलिटेक्निक काॅलेजच्या इमारतीत बंदिस्त करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी आगीपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी आठ दिवसापासून अगस्ती साखर कारखान्याचे कर्मचारी व आग्निशामक बंब तैनात होता. आज मतमोजणी केंद्रावर व बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अकोले पाॅलिटेक्निक काॅलेजच्या इमारतीत आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजताच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून मतमोजणीला सुरूवात केली. दुपारी साडेबारा वाजता पोस्टल मतदान मोजून झाले. अत्यंत धीम्या गतीने मतमोजणी सुरू होती. यामुळे मतमोजणीची प्रतिक्षा करणार्या कार्यकर्त्यांनी कोल्हार घोटी मार्गावर एकच गर्दी केली होती. सकाळपासूनच राष्ट्रवादी काॅग्रेसचे व विरोधात लढणारे भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते तणावपूर्ण वातावरण वावरताना दिसत होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या दोन गटातून मोठ्या प्रमाणावर वाद रंगल्याने व राजकीय हालचाली झाल्याने कार्यकर्ते सावध पवित्रा घेत मतमोजणीची वाट बघत होते. मतमोजणी पार पडल्यानंतर आज त्यांची प्रतिक्षा संपली. यावेळी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला. तर राष्ट्रवादी पक्षाला अपेक्षीत विजय न मिळाल्याने व हरल्यामुळे ते आपल्याच कार्यकर्ते व मतदारांवर रुसले.
अकोले तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांनी निवडणूक रणांगणातून पळ काढल्याने व तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी आपली उमेदवारी बिनबोभाट मागे घेतल्याने राष्ट्रवादी व भाजप, शिवसेनेला तिसरा भक्कम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी चाललेला तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सपशेल फसला. यामुळे तालुक्यात वीरगाव गट वगळता सर्वत्र राष्ट्रवादी विरोधात भाजप, शिवसेना युतीची लढत झाली. मात्र वीरगाव गटातून लालूशेठ दळवी यांची मातोश्रीवरून अधिकृत पत्र आल्याने शिवसेना पुरस्कृत उमेदवारी राहिली. मात्र भाजपचे उमेदवार जालिंदर वाकचौरे यांनी विजय मिळवून हम भी कुछ कम नही है हे दाखवून दिले.
कोतूळ गटातून राष्ट्रवादी पक्षाचे भानुदास गायकर हे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते मात्र त्यांच्या उमेदवारीचा ना त्यांना फायदा झाला ना इतरांना झाला. याच गटातून शिवसेनेने उमेदवारी नाकारलेले कैलास शेळके, विकास महाले यांनी निवडणूकीत कोणती भूमिका घेतली ते या मतमोजणीत स्पष्ट झाले आहे. धामणगाव आवारी गटातून दुरंगी लढत होणार असे वाटत असतानाच तेथून भाकपचे अॅड. शांताराम वाळुंज यांनी आपली उमेदवारी निश्चित केल्याने ही लढाई तिरंगी झाली. मात्र अॅड. शांताराम वाळुंज यांना दोघांच्या तुलनेत अत्यंत कमी मते मिळाली यामुळे ते तिसरा मातब्बर उमेदवार ठरू शकले नाहीत. त्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत झाली तशीच या वेळीही जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती कैलास वाकचौरे व शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता मोरे यांच्यात लढत झाली. पण यावेळी वाकचौरेंना पूर्वीच्या तुलनेत यंदा जास्त मते मिळाली. या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषदेच्या सहा गटातून विजयी झालेले उमेदवार व मिळालेले मतदान याप्रमाणे.
●देवठाण गट- जालिंदर गंगाधर वाकचौरे ( 10340, विजयी, भाजप), अॅड. सावळेराम उर्फ अशोकबाबा शेळके ( 9806, राष्ट्रवादी),रावसाहेब उर्फ लालूशेठ दळवी ( 3021, शिवसेना पुरस्कृत ).
●समशेरपूर –सुषमा बाजीराव दराडे ( 9744, विजयी शिवसेना), संगीता राहुल बेणके ( 8445 राष्ट्रवादी), कविता रविराज भांगरे( 716 अपक्ष), संगीता एकनाथ मेंगाळ ( 664 माकप).
●धामणगाव आवारी गट – कैलास भास्क वाकचौरे ( 10678, विजयी, राष्ट्रवादी), अनिता मनोज मोरे ( 9519, शिवसेना), अॅड. शांताराम नामदेव वाळुंज ( 1021, भाकप)
●कोतूळ गट –रमेशराव जयराम देशमुख (12396, विजयी, राष्ट्रवादी), भाऊसाहेब बाळचंद आवारी (222, अपक्ष), भानुदास नाना गायकर (1188, अपक्ष), सुहास रामनाथ जाधव (7632, शिवसेना), रभाजी केरूभाऊ फापाळे (1206, मनसे ), शांताराम वामन वारे (405, माकप)
●सातेवाडी गट – डॉ. किरण यमाजी लहामटे ( 11037, विजयी, भाजप), राजाराम गणपत गंभीरे ( 1074, माकप), पोपट काळू चौधरी ( 295, अपक्ष), देठे देवराम दादू ( 206, अपक्ष), चिंधू भाऊ भांगरे ( 6273, राष्ट्रवादी),
●राजूर गट – सुनीता अशोक भांगरे ( 8701, विजयी, भाजप), पुष्पा दत्तात्रय निगळे ( 7164, राष्ट्रवादी), , दीपाली गेणु वाळकोळी ( 521, अपक्ष)
अकोले तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत बारा गणातून विजयी झालेले उमेदवार व मिळालेले मतदान याप्रमाणे.
●समशेरपूर गण – रंजना भरत मेंगाळ ( 5555, विजयी, शिवसेना), कमल बाळू साबळे ( 4966, राष्ट्रवादी), लता दामू भांगरे ( 678, माकप),
●खिरविरे गण - देवराम लहानु सामेरे ( 3703, शिवसेना ), गणपत रामदास मधे ( 341, माकप), निवृत्ती बाळू भांगरे ( 3209, राष्ट्रवादी), विजय पांडू पिचड (334, अपक्ष ) स्वप्निल सीताराम धांडे (560, अपक्ष)
●देवठाण गण – माधवी संजय जगधने (5806, विजयी, राष्ट्रवादी), सुरेखा शांताराम उदमले ( 4762, शिवसेना), गायकवाड उषा रमाकांत (808, अपक्ष),
●गणोरे गण- नामदेव किसन आंबरे ( 11234, विजयी, शिवसेना), विठ्ठल भागवत उगले (5885,, राष्ट्रवादी),
●धुमाळवाडी गण- प्रमोद तुळशीराम धराडे ( 4237, शिवसेना), गोरख किसन पथवे (4317, विजयी, राष्ट्रवादी)
●धामणगाव आवारी गण - मारुती देवराम मेंगाळ ( 5860, विजयी, शिवसेना), लक्ष्मण चंदू मेंगाळ ( 5582, राष्ट्रवादी)
●राजूर गण – दत्तात्रय देवराम देशमुख ( 3918, विजयी, भाजप), शशिकांत विलास देशमुख ( 3805, राष्ट्रवादी), जयराम धादवड ( 255, अपक्ष)
●वारंघुशी गण – अलका अनंतअवसरकर (4786, विजयी, भाजप), संगीता संभाजी सदगीर (3426, राष्ट्रवादी)
●मवेशी गण –विमल प्रभाकर राऊत (3471, विजयी, भाजप), उर्मिला राजाराम राऊत (5751, राष्ट्रवादी)
●सातेवाडी गण –दत्तात्रय सबाजी बोऱ्हाडे ( 5454, विजयी, भाजप), सदाशिव लक्ष्मण साबळे (713, माकप), किसन भागवत शिरसाठ ( 3396, राष्ट्रवादी),
●कोतूळ गण – सारीका परशुराम कडाळे (6819, विजयी, राष्ट्रवादी), सीमा निवृत्ती मेंगाळ (3574, शिवसेना), इंदिरा लक्ष्मण गोडे(1442, अपक्ष)
●ब्राह्मणवाडा गण –सीताबाई बाबाजी गोंदके ( 5975, विजयी, राष्ट्रवादी), ठकुबाई रखमा निगळे, (4351, शिवसेना),

महाशिवरात्री उत्सवाला अकोले तालुक्यात मोठ्या संख्येनी भाविक
म. टा . वृत्तसेवा ,अकोले -महाशिवरात्री उत्सवाला अकोले
तालुक्यात मोठ्या संख्येनी भाविक आले होते , अकोले येथील अगस्ती मंदिरात
पहाटे ५ ते १० वाजेपर्यंत १० हजारापेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले तर
कोतूळ , केळेश्वर ,सोमठाण, हरिश्चंद्र गड , अमृतेश्वर मंदिर , तेरुंगण
येथील सरोवर वाडीतील श्री . शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी
पहाटे ५ वाजेपासून गर्दी केली होती . अगस्ती मंदिरात पहाटे विश्वस्त
किसनराव धुमाळ व आमदार वैभव पिचड,किसन लहामगे , यांच्या हस्ते अभिषेक व
पूजन करण्यात आले तर सरोवर वाडी व अमृतेश्वर येथे भाजपचे जेष्ठ नेते अशोक
भांगरे यांनी सपत्नीक अभिषेक व पूजन केले तर हरिश्चंद्र गडावर जिल्हा परिषद
सदस्य डॉ . किरण लहामटे यांनी पूजन केले . यावेळी मंदिरात भाविकांची
मांदियाळी पहावयास मिळाली . तर अकोले येथे यात्रा भरली होती दिवसभरात लाखो
भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले . मंदिर व्यवस्थापकीय समितीने योग्य
नियोजन केल्याने भाविकांना दर्शनासाठी फार काळ ताटकळत उभे राहावे लागले
नाही . तर हरिश्चंद्र गडावर पर्यटक व भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंदिर
परिसरात मोठ्या संख्येनी तरुण भाविक व पर्यटक व महिलांची संख्या लक्षणीय
होती ( राजूर , ता . २४: अकोले तालुक्यामध्ये रतनवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अम्रुतेश्वर
या शिवलिंगाची यात्रा सपन्न झाली . अकोले तालुक्यातील जवळजवळ विस हजार
भाविकांनी शिवरात्रीच्या मुहुर्तावर दर्शनाचा लाभ घेतला .तर हरीशचंद्र
गडावर सुमारे १० हजार भाविकांना संगमनेर येथील श्री शिवशम्भो सेवाभावी
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी फराळाचे वाटप केले
आज ही रतनवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त रतनवाडी येथेसकाळी भाजपचे जेष्ठ नेते अशोक भांगरे व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ . सुनीता भांगरे यांनी अभिषेक करून पूजन केले यावेळी भाविकांचा महापुर लोटला होता . या यात्रेसाठी रतनवाडी येथे जाण्यासाठी तरुणवर्गाचे मोटारसायकलचेच प्रमाण अधिक जाणवले . ही यात्रा आदिवासी भागातील सर्वात मोठी यात्रा असल्या कारणाने आदिवासी बांधवांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती . लहान बालकासांठी खेळणीची दुकाने व मिठाईवाल्यांची दुकाने ही सजलेली आढळुन आली . या शिवालयावर भाविकांची श्रद्धा असल्यामुळे शाबुदाना , बटाटा , खजुर अशा पद्धतीचे गुप्त दान हे दरवर्षी भाविक देत असतात . त्यामुळे यात्रा कमिटीने भक्तासाठी उपवासाच्या प्रसादाचे आयोजन केलेले होते . यात्रेनिमित्त सासुरवासिन असलेल्या स्रियांचा बांगड्या भरण्यावर भर होता . . रतनवाडी या ठिकाणी यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला होता . नामवंत पैलवानांची उपस्थिती हे या फडाचे वैशिष्ट ठरले . या यात्रेसाठी राजुर पोलिसस्टेशनचे अधिकारी भरत जाधव यांच्या अधिकाराखाली सहाय्यक फौजदार परदेशी व होमगार्ड यांनी सुरक्षेयंत्रणेत कोणतीही चुक होणार नाही याची अतिशय चांगली काळजी घेतली . हि यात्रा पार पाडण्यासाठी रतनवाडी येथील सरपंच , उपसरपंच व गावकर्यांनी फार महत्वाची भुमिका बजावली .हारिसचंद्र गडावर हजारो भाविक उपस्थित होते यावेळी तारूंची संख्या अधिक होती चौकट -- गेली अठरा वर्षांपासून संगमनेर येथील शिवशंभो सेवा भावी संस्था अंतर्गत सह्याद्री ट्रेकर्स या कार्यकर्त्यांनी महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी व केळी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता हे त्यांचे १८ वर्ष असून अन्नदानाचे पवित्र काम ते अविरतपणे करीत आहेत . दानशूर व्यक्तीच्या मदतीने महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून साबुदाणा , बटाटा , शेंगदाणे व केळी असे प्रत्येकी दहा पोटी गडावर नेऊन गडावर पहाटे पासून आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते . यावेळी गडावर जाणारे कोथळे व पाचनई रस्ते गर्दीने फुलून गेले होते . संगमनेर येथील आचारी लक्ष्मण बर्गे हे विनामूल्य शेंगदाणे भाजून व खिचडी बनवून देतात गेली १८ वर्षांपासून ते गडावर येतात तसेच शाम तिवारी , राजा वरात , श्रीकांत कासट , , सुनील मदास , अध्यक्ष सत्यविजय आदभाई , महेश मुळे ,सुनील ,पुंड नंदकिशोर कान काटे ,जालिंदर पानसरे आदींनी विशेष परिश्रम घेतले ) सोबत फोटो rju 24p,5,6,7रतनवाडी येथे नवसाला पावणारा दगड काढताना भाविक तर मंदिरात दर्शनासाठी व सणांसाठी जमलेली गर्दी

राजूर , ता . २४: अकोले तालुक्यामध्ये रतनवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अम्रुतेश्वर या शिवलिंगाची यात्रा सपन्न झाली . अकोले तालुक्यातील जवळजवळ विस हजार भाविकांनी शिवरात्रीच्या मुहुर्तावर दर्शनाचा लाभ घेतला .तर हरीशचंद्र गडावर सुमारे १० हजार भाविकांना संगमनेर येथील श्री शिवशम्भो सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी फराळाचे वाटप केले आज ही रतनवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त रतनवाडी येथेसकाळी भाजपचे जेष्ठ नेते अशोक भांगरे व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ . सुनीता भांगरे यांनी अभिषेक करून पूजन केले यावेळी भाविकांचा महापुर लोटला होता . या यात्रेसाठी रतनवाडी येथे जाण्यासाठी तरुणवर्गाचे मोटारसायकलचेच प्रमाण अधिक जाणवले . ही यात्रा आदिवासी भागातील सर्वात मोठी यात्रा असल्या कारणाने आदिवासी बांधवांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती . लहान बालकासांठी खेळणीची दुकाने व मिठाईवाल्यांची दुकाने ही सजलेली आढळुन आली . या शिवालयावर भाविकांची श्रद्धा असल्यामुळे शाबुदाना , बटाटा , खजुर अशा पद्धतीचे गुप्त दान हे दरवर्षी भाविक देत असतात . त्यामुळे यात्रा कमिटीने भक्तासाठी उपवासाच्या प्रसादाचे आयोजन केलेले होते . यात्रेनिमित्त सासुरवासिन असलेल्या स्रियांचा बांगड्या भरण्यावर भर होता . . रतनवाडी या ठिकाणी यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला होता . नामवंत पैलवानांची उपस्थिती हे या फडाचे वैशिष्ट ठरले . या यात्रेसाठी राजुर पोलिसस्टेशनचे अधिकारी भरत जाधव यांच्या अधिकाराखाली सहाय्यक फौजदार परदेशी व होमगार्ड यांनी सुरक्षेयंत्रणेत कोणतीही चुक होणार नाही याची अतिशय चांगली काळजी घेतली . हि यात्रा पार पाडण्यासाठी रतनवाडी येथील सरपंच , उपसरपंच व गावकर्यांनी फार महत्वाची भुमिका बजावली .हारिसचंद्र गडावर हजारो भाविक उपस्थित होते यावेळी तारूंची संख्या अधिक होती चौकट -- गेली अठरा वर्षांपासून संगमनेर येथील शिवशंभो सेवा भावी संस्था अंतर्गत सह्याद्री ट्रेकर्स या कार्यकर्त्यांनी महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी व केळी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता हे त्यांचे १८ वर्ष असून अन्नदानाचे पवित्र काम ते अविरतपणे करीत आहेत . दानशूर व्यक्तीच्या मदतीने महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून साबुदाणा , बटाटा , शेंगदाणे व केळी असे प्रत्येकी दहा पोटी गडावर नेऊन गडावर पहाटे पासून आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते . यावेळी गडावर जाणारे कोथळे व पाचनई रस्ते गर्दीने फुलून गेले होते . संगमनेर येथील आचारी लक्ष्मण बर्गे हे विनामूल्य शेंगदाणे भाजून व खिचडी बनवून देतात गेली १८ वर्षांपासून ते गडावर येतात तसेच शाम तिवारी , राजा वरात , श्रीकांत कासट , , सुनील मदास , अध्यक्ष सत्यविजय आदभाई , महेश मुळे ,सुनील ,पुंड नंदकिशोर कान काटे ,जालिंदर पानसरे आदींनी विशेष परिश्रम घेतले ) सोबत फोटो rju 24p,5,6,7रतनवाडी येथे नवसाला पावणारा दगड काढताना भाविक तर मंदिरात दर्शनासाठी व सणांसाठी जमलेली गर्दी
Wednesday, February 15, 2017
Sunday, February 12, 2017
Saturday, February 11, 2017
Friday, February 10, 2017
Thursday, February 9, 2017
Tuesday, February 7, 2017
Monday, February 6, 2017
Sunday, February 5, 2017
Saturday, February 4, 2017
Thursday, February 2, 2017
Subscribe to:
Posts (Atom)
वन्यजीवांचीही आबाळ
Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...