अकोले -अकोले तालुक्यातील तिळवण तेली समाजाचे ज्येष्ठ
कार्यकर्ते लक्ष्मन बाळाजी पाबळकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदय
विकाराच्या तिव्र झटक्याने दुख: द निधन झाले त्यांच्या मागे पत्नी तीन
मुलेएक मुलगी नातवंडे ,पणतू असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजूर
ग्रामस्थांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले . राजूर येथील दत्त मंदिर
साप्ताह तसेच संताजी महाराज जयंती त्यांच्या मार्गदर्शना खाली होत असे .
त्यांच्या हातून यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असे . त्यांचे मुले
विधाविभुशीत आहेत .
Wednesday, June 8, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
चिंचोडी ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतानाही चेकवर सह्या करून पैसे काढले
अकोले,ता.२३:ग्रामस्थानी बोलावलेल्या ग्रामसभेकडे पाठ फिरवून ग्रामविकास अधिकारी याने कार्यलयात जाऊन सरपंच यांचे सांगण्यावरून चक्क केल्या जुन्य...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
No comments:
Post a Comment