Tuesday, March 6, 2018

मा,मारुती देवराम मेंगाळ उपसभापती अकोले

मा,मारुती देवराम मेंगाळ 
उपसभापती अकोले 
रा,पिंपळगाव नाकविंदा 
ता अकोले जि अ नगर 
......
 🔅वयाच्या १८ वर्षी सामाजिक कार्यास सुरुवात 
🔅माकपच्या विद्यार्थी संघटनेच्या  स्टुडन्ट फेडरेशन ऑफ (एसएफआय)या संघटनेच्या माध्यमातुन तालुक्यातील आदिवासी वस्तीग्रृह आसरमशाळा,एसटीबसने प्रवास करणार्या या सर्व विद्यार्थांच्या प्रश्नांवर आक्रमक लढे
 🔅बहुतांशी लढ्यांना यश ,त्याच प्रमाणे शेतकरी कष्टकरी गोरगरिब या सर्वांच्या प्रश्नांवर मोठ मोठी अंदोलने ,विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातुन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संघटन 
🔅रस्ते,लाईट पाणा,दारुबंदी ,चारा,या सर्व प्रश्नांवर अंदोलने 
🔅१०/८/२०१४ च्या आसपास     माकपच्या सर्व संघटनांचा राजिनामा ...

🔅२४ जुन २०१५ राजी स्वंतञ    विचारधारा स्विकारुन तालुक्यातील  आदिवासी ठाकर समाजाला  एकञ करण्यासाठी सुरुवात तालुक्यात ईगतपुरीचे माजी आमदार मा,काशिनाथजी मेंगाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर संघटन ..
🔅समाजातील वाडीवस्तीवरच्या प्रश्नांना हात घालत मोठ मोठी अंदोलने उदा-. रस्ते,लाईट ,अन्याय अत्याचार ,जातिचे दाखले,वैयक्तीक लाभाच्या योजना या सर्व प्रश्नांवर प्रशासनाच्या विरोधात मोठा संघर्ष 
🔅वाडी तेथे शाखा अशी संघटनेची बांधनी ...
🔅तालुक्यातील सर्व डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करा या या प्रश्नांवर खड्डा तिथे झाडे असे अनोखे अंदोलने 
🔅संपुर्ण १ वर्ष भर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संघटन उभारले ,तसेच याच गतिने पुढे सुरु आहे 
🔅 समाजाचे संघटन राजकिय पक्ष पार्ट्या बाजुला ठेवुन संघटन सुरु आहे 
🔅२०१७ ला  शिवसेनेत मा,आ,काशिनाथ मेंगाळ यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश
 🔅पंचायत समिती निवडणुकित धामणगाव आवारी या गणातुन शिवसेनेकडुन उमेदवारी करुन वयाच्या २२ सा व्या वर्षी जनमतातुन निवडुन येण्याचा मान मिळवला 
🔅 सभापती उपसभापती निवडनुकित उपसभापती होण्याचा मान मिळाला 
🔅१ मार्च २०१८ एक वर्ष पुर्ण हौत आहे 
🔅  मार्च २०१७ मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पदभापर स्विकारला  सुरुवातीला संपुर्ण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा दौरा केला 
🔅टंचाई ग्रस्त गावांना तातडीने ८ टॉंकरची सेवा उपलब्धता 
🔅पंचायत समितीच्या सर्व विभांगांना उदा शाळा,अंगणवाडी,आरोग्यविभाग ,ग्रामपंचायत,कृषी,पशुसवर्धन,या सहित सर्व विभागांवार आढावा घेण्यासाठी भेटी ,
🔅पावसाळ्यात झालेल्या अतिदृष्टी भांगाची संबंधित अधिकार्यांना सोबत घेवुन दौरे 
🔅नुकसान भरपाईसाठी सभागृहाची मदत घेत शासनस्तरावर पाठपुरावा 
🔅पंचायत समितीच्या वेगवेगळ्या योजनांची वाटप ,उदा. कोळपे,कडबाकुट्टी,सायकल,नांगरी,सारायंञ या सहित 
🔅केंद्र व राज्या शासनाच्या विविध योजनांची अमलबजावनी उदा,पंतप्रधान आवास योजना,शबरी आवास योजना ,रमाई,आवास योजना,मिशन ईद्र धनुष्य, महिला बालकल्याल च्या महिलांना तसेस किशोरिन मुलिंना कायदे,आरोग्य विषयी शिबीर,पोलिओ,स्वच्छ भारत मिशन या सहित योजनांची अमल बजावनी 
🔅संपुर्ण कर्ज माफी साठी पुुकारलेेल्या शेतकरी बंद च्या संपामध्येे सक्रिय सहभाग 
🔅 तालुक्यात एसटीबसची सेवा सुरळित होण्यासाठी. परिवहनमंञी मा,दिवाकर रावतते यांच्या माध्यमातुन अनेक प्रश्न मार्गी
🔅९ आॉगस्ट २०१७ जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात यशस्वी केला 
हजारो आदिवासी बांधवांंना उतरवले रस्त्यावर 
🔅अवकाळी पावसाने तालुक्यात झालेल्या फुटतुटीची सबंधित अधिकार्यांना सोबत घेवुन पंचनामे तातडीने योग्य ती कार्यवाहि 
🔅पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत विभागाच्या १४ वित्तआयोगा  मार्फत विविध विकास कमांचा शुभारंभ 
🔅शिक्षण विभागा अंतर्गत विविध उपक्रम तसेस सर्वच विभागांअंतर्गत विविध उपक्रम यशस्वी 
🔅 एका वर्षात राबवलेली महत्वाची कामे 
     🔅पुढचे धेय 🔅
🔅टंचाई काळात टॉंकरची तातडीची व्यावस्था
🔅तालुक्याती शिक्षण,आरोग्य या सर्व गोष्टींवर. जास्त भर 
🔅तालुक्याती प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालत. प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न 
🔅अकोले तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र संक्षम करणे,
🔅तालुक्यात शेंडी येथे सर्व आरोग्य विषयी सेवा मिळण्या करिता तालुका आरोग्य तसेच अकोले येथे उपजिल्हा अरोग्य रुग्णालयासाठी प्रयत्न 
🔅अकोले तालुक्यात दोन ठिकाणी पिंपळगाव नाकविंदा तसेच केळी रुम्हणवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे 
🔅जिल्हापरिषद प्राथमिकची एकही शाळा बंद होणार नाहि या साठी सर्व स्तरावरील प्रयत्न 
🔅तालुक्यातील व्यावसायिक शिक्षणासाठी प्रयत्न 
🔅तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी एमआयडीसी साठी प्रयत्न 
🔅तालुक्यातील सर्व डांबरी रस्ते चांगले व सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न 
🔅तालुक्यातील टंचाईग्रस्त भांगांना कायम स्वरुपी पाण्याचा उपभोग घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नसिल 
🔅तालुक्यात गाव तिथे एसटी बस या साठी प्रयत्न 
🔅अकोले आगाराचे शुसोभिकरनासाठी प्रयत्न 
🔅जलयुक्त व लघु पाटबंधारे या मार्फत पाणी साठवण करण्यासाठी तालुक्यातील योग्य तो पर्याय शोधुन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न 
🔅
संपुर्ण तालुक्यात लाईट वाडी वस्तीवर कशी जाईल या साठी प्रयत्न 
🔅अकोले तालुक्यात अपतकालीन काही प्रश्न उद्भभवले तर परिस्थितीवर मात करत लवचिक भुमिका घेत प्रश्न सोडवण्याची सकारात्मक भुमिका 
🔅अकोले तालुक्याच्या सर्वांगिन विकासासाठी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पुर्ण वेळ म्हणुन जनतेच्या सेवेत रुजु 
🔅तालुक्याच्या जनतेच्या सु:ख - दु:खात सहभागी होऊन जनतेच्या सेवे साठी तत्पर 
🔅जनतेच्या प्रश्नांवर लढत असतांना जात धर्म न पाहाता तो आपल्या तालुक्याचा नागरिक आहे या भुमिकेसी ठाम राहुन जनतेच्या मदतिच्या ,विश्वासाच्या जोरावर काम करत राहाण्याचा निर्णय 


   धन्यवाद 
आपला हितचिंतक 
उपसभापती मारुती मेंगाळ साहेब
Attachments area

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...