Sunday, April 2, 2017

balasaheb bothe

आदरणीय ,  बाळासाहेब बोठे साहेब , (निवासी संपादक )
 दैनिक सकाळ , नगर .
महोदय , मी गेली दोन वर्षापासून दैनिक सकाळ मध्ये काम करीत असून प्रामाणिक पणे आपण दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत , ,बातमीदारी  तनिष्का सभासद नोंदणी , मधुरांगण , वितरण , सर्व्हे , सामाजिक प्रश्न सकाळच्या माध्यमातून केले आहे मी राजूर साठी अर्ज केला असताना आपण मला अकोले साठीची जबाबदारी दिली . ती मी आपल्या आग्रहाखातर सांभाळली . मात्र माझ्या चुकीच्या मुलेच बाळासाहेब मेहत्रे यांना कळस वरून बातमीदारी आपण दिली त्यानंतर विधानसभा निवडणुकीत माझ्या ऐवजी मेहत्रे यांनी  त्याबाबत आपला आदेश स्वीकारून मी एक शब्दही बोललो नाहीकाल्स नंतर आपण अगस्ती नगर साठी त्याची  नियुक्ती केली मी काहीच बोललो नाही त्यानंतर नगर पंचायत निवडणुकीत माझे काम थांबून त्यानानागार्पन्चाय्त च्याबात्म्या देण्यास सांगितल्या मी तिथेही गप्प बसलो असे होतासताना  मेहत्रे व् त्यांच्या मित्रांनी माझी बदनामी केली .आपणही त्यांचे ऐकून मला वेळोवेळी बातमीदारी थाबवि ण्यास सांगितली . अगस्तीनगर व पुण्यनगरी यांच्या बातम्या सारख्या असतात मेहत्रे न जाता  रेनुक्दास त्यांना बातम्या देतो त्या छापल्या जातात . मेहत्रे हे पिचड यान्चेराष्ट्र्वाडीचे कार्यकर्ते असून ते माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या  सांगण्यावरून माझी बातमीदारी बंद चालू करतात .मी  जाहिराती मध्ये कमी नाही १८ लाख  रुपयाचा व्यवसाय दिला वितरण मध्ये माझ्या शाळेतील ८०० विधार्थ्याना सकाळचे अंक दिले त्यावेळी मुलांची बुध्यांक चाचणी  घेण्याचे मान्य करूनही अद्याप पर्यंत ह्या चाचण्या वितरण विभागाने घेतल्या नाही . तरी मी कोणताही चकार शब्द काढला नाही तनिष्का व्यासपीठ साठी मी घरातून ७० हजार रुपये घातले मात्र महिलांना अद्याप कार्ड बेल्ट नाही . आजही शंभर महिलांचा गट तयार करून त्यांचे फोरम भरून घेण्यात आले आहे . वितरणासाठी मी स्वता एजन्सी घेतली असून सकाळी ७ वाजता मी स्वत पेपर वाटतो . फक्त आपल्या विश्वासावर .  गावात आजपर्यंत १० वेळा गेलो कोणतेही भाडे मागितले नाही जाल्युक्त शिवार अभियानात १९ गावे कुणाचीही मदत न घेता  स्वताचे वाहन घेऊन उन्हा  तान्हात फिरलो फॉर्म  माहिती मुद्तिअगोदर भरून कार्यालयात् जमा केली . दिवाळी अंकासाठी ८ पाने देऊन रोख रक्कम जमा केली . श्री मेहत्रे यांनी माझे १ लाख २० हजार रुपये वर्धापांचे बुडविले तुम्हाला कल्पना देऊनही आपण यावर तोडगा काढला नाही उलट अशोक  भांगरे यांनी राज्यपाल यांचेकडे केलेला तक्रारी अर्ज काढण्यासाठी माझ्यावर जबाबदारी  टाकली व त्यांना मुक्त केले मी त्यासाठी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून काम केले . याउलट मेहत्रे यांनी माझे मानसिक स्वास्थ्य बिघडविले आहे . व आपण त्यांनी  तनिष्का , जाहिरात कोणतेही काम केलेले नसताना पाठीशी घालून माझे आर्थिक , मानसिक नुकसान करीत आहात तरी देखील माझी मान्सिक्तालाक्षात घेऊन मला माझी चूक  दाखवा मेल केला हि माझी चूक असेलही मात्र त्यावेळी परिस्थिती तसी होती . मात्र त्यापूर्वी ३ वाजता आपल्या सकाळ कार्यालयात बातमी पाठवली होती . तरी माझी बातमी अगस्तीनगर वरून लावली असो . मी चुकलो असेल तर मला एकवेळ माफ करावे हि विनंती . मात्र किमान १५ दिवसाची मुदत दिल्यासमाझे दिवाळी अंकाचे जाहिरात बिल गोळा करण्यास मदत होईल अन्यथा मागील तीन लाख व हे दीड लाख रुपये असे साडेचार लाख रुपयाचे माझे नुकसान होईल . माझी वसुली झाली तसेच विधार्थ्यांचे टेस्ट , व तानिश्कांचे कार्ड व बेल्ट मिळावेत अन्यथा मला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल . तर साहेब विनंती आहे कि ,मला मेल बाबत संधी मिळावी व भाविशाय्त असे घडले तर कारवाईस पत्र्साम्जून  मी स्वखुशीने राजीनामा देईल आपला विश्वासू -------शांताराम   काळे .

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...